Land
Description
गांव: देवली (village devali)
तालुका: मालवण (taluka Malvan)
जिल्हा: सिंधुदुर्ग (district Sindhudurg)
माझ्या 1 ग्राहकाची (clients) 33 गुंठे जमीन आहे, त्यांना 50 लाख रुपये व्याजाने (interest) पाहिजेत. विकत घेणार असाल तर 1 करोड रुपयाला विकायची आहे.
जमिनीचे वैशिष्ट्य आणि फायदे:
1) *सदर जमीन रेडी-रेवस सागरी महामार्ग (coastal highway) लगत असून सरकारी (government valuation) मूल्य 70 लाख आहे आणि येत्या 1 ते 2 वर्षांत सरकार (government) कडुन सरकारी मूल्याच्या (government valuation) 4 पट (4 times) मोबदला मिळेल.*
2) सिंधुदुर्ग (चिपी) एअरपोर्ट (domestic) फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे.
3) कर्ली खाडी (back water river) फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे.
4) भोगवे, तारकर्ली, देवबाग, मालवण या बीच (beaches) पासून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे.
5) मुख्य शहर (city), बाजारपेठ (market), शाळा (school), काॅलेज (college), हाॅस्पीटल (hospital), सरकारी ऑफिस (government offices), कोर्ट (court), पोलीसस्टेशन (police station) फक्त 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहेत.
Address
-
Address Malvan
-
Country India
-
Province/State Maharashtra
-
City/Town Malvan
-
Postal code/ZIP 416606
